Wardha boat accident : अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील झुंज येथील तीर्थ येथे वर्धा नदीत पर्यटन करण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 11 जणांची बोट वर्धा नदीत उलटून मोठी दुर्घटना घडली. बोटीमधील सगळे नदीत बुडाले. ही मन हेलावून टाकणारी घटना राज्यात चर्चेत होती. दुर्घटनेच्या दिवशी तीन जणांचे मृतदेह हाती लागले होते. यामध्ये मंगळवारी तीन मृतदेहांचा शोध लागला. आता आणखी बेपत्ता झालेल्यांचा श�