राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देशातील पहिल्या पाच लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये समावेश झाला आहे. कोरोना महामारिमध्ये संयमाने राज्याचा चालवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये चौथे स्थान मिळाले आहे. | Uddhav Thackeray will become the top CM in the country in coming days, Sanjay Raut said.