कोलकाता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराचे सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. हा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली केला जाईल. यासाठी एसआयटीची स्थापना केली जाईल. हत्या आणि बलात्कार प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी सीबीआयवर असेल. इतर प्रकरणांची एसआयटीमार्फत चौकशी केली जाईल. हिंसाचारग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने राज्य सरकार�