Major loss to farmers due to rains : राज्यात विदर्भ, मरावाडा आणि उत्तर महाराष्ट्रात कोसळलेल्या मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. संपूर्ण शेत पाण्याखाली गेले आहे. बळीराजाचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतात पिकलंच नाही तर शिक्षण कसं घ्यायचं, असा प्रश्न नुकसाग्रस्त शेतकऱ्याला पडला आहे. शेतकऱ्यांच्या लेकरांच्या व्यथा 'झी 24 तास'वर व्यक्त केली आहे. दरम्यान