July 16, 2021
11
गगनयान मोहिमेत होणार वापर : स्पेसएक्सचे सीईओ मस्क यांच्याकडून इस्रोचे कौतुक
वृत्तसंस्था /बेंगळूर
Advertisements
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) मिशन गगनयानच्या यशाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. इस्रोने लिक्विड प्रोपेलेंट विकास इंजिनाची तिसरी मोठय़ा कालावधीची यशस्वी हॉट टेस्ट केली आहे. स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांनी या मोठय़ा यशासाठी