महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात तातडीने सोडवण्याची विनंती करण्यासाठीचा ठराव हा विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहातून सर्वोच्च न्यायालयाला पाठवण्यासाठी सभागृहात मांडण्यात येणार आहे. विधान परिषदेचे सदस्य दिवाकर रावते यांनी शासनाच्या माध्यमातून हा प्रश्न अल्पकालीन चर्चेच्या माध्यमातून …