पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 77 व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी मुंबईत झाला. (PM Modi's tweet, tribute to our former Prime Minister Shri Rajiv Gandhi ji on his birth anniversary)