comparemela.com

Card image cap

Indo-China border : भारत-चीन सीमेवर पुन्हा तणाव वाढला आहे. (Tensions on Indo-China border again) चीनने लडाख सीमेजवळ सैन्याची जमवाजमव केली. त्यानंतर भारतानेही मोठ्या तोफा लडाखमध्ये तैनात केल्या आहेत. ( India shifts Weapons to China border in Move) आता तर लडाखच्या पूर्व भागात झालेल्या तणावानंतर चीनने आपला मोर्चा उत्तराखंडकडे वळवला आहे. चिनी सैन्याने बॉर्डर पार करत भारतात घुसखोरी केल्याचे उघड झाले आहे. इतकच नाही तर चीनने भारताच्या हद्दीतील पायाभूत सुविधांचे नुकसान केले आहे.

Related Keywords

Ladakh , Jammu And Kashmir , India , China , Uttarakhand , Uttaranchal , New Delhi , Delhi , Chinese , , China Ladakh , China India , August Chinese , China Dark , Indo China Border , India China Border Dispute , Ensions On Indo China Border , Damage Bridge ,

© 2024 Vimarsana

comparemela.com © 2020. All Rights Reserved.