comparemela.com

Card image cap

Narayan Rane News : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना रात्री उशिरा महाड न्यायालयाकडून (Mahad court) जामीन मंजूर झाला. त्यांची पंधरा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. महाड न्यायालयाने रात्री उशिरा जामीन मंजूर केला. मात्र, त्यांना जिल्ह्या पोलीस कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. तसेच कोणावर दबाव आणता येणार नाही. दरम्यान, राणे पहाटे मुंबईत पोहोचले. रात्री जामीन मिळाल्यानंतर ते रात्रीच मुंबईच्या दिशेने रवाना झाले. पहाटे पाचच्या सुमाराला ते मुंबईत दाखल झाले आहेत.

Related Keywords

Shiv , Rajasthan , India , Mumbai , Maharashtra , Ratnagiri , Orissa , Mahad , Nashik Bhadrakali , Narayan Rane , Neelam Rane , Shiv Sena Office , Mahad Court , , Minister Narayan Rane , Vice Sample , Ahad Court , Bjp Jan Ashirwad Yatra , Jan Ashirwad Yatra , Konkan ,

© 2024 Vimarsana

comparemela.com © 2020. All Rights Reserved.